आपला जिल्हा

आज एससी.एसटी.आरक्षण बचावं समिती वरोरा तर्फे भारत बंद मोर्चा

कालू रामपुरे वरोरा शहर प्रतिनिधी

चलो वरोरा…….चलो वरोरा ….चलो वरोरा…..

भारत बंद……वरोरा बंद ! .लढा अस्तीत्वाचा !!

बुधवार दी.21 आगस्ट 2024

संत महापुरुषांनी सामाजिक एकता एकता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली.महत्प्रयासाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती तोडून विविध जातीचा प्रवर्ग निर्माण केला.त्याला सैवेधानिक मान्यता प्रदान केली.त्यामुडे अनुसूचित जाती.अनुसूचित जमातिच्या लोकांमध्ये समाजिक एकता निर्माण झाली.अन्यायाविरुद्ध लढण्याची कुवत निर्माण झाली

.मात्र इंग्रजांच्या .फोडा आणी राज्य ‘या

‘या नितीप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमध्ये एकता विविध या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गाला क्रीमिलेयर लावण्याचा निर्णय स्ववोच्च न्यायाल्याने दिला आहे त्यामुडे अनुसूचित जाती.जमातीचे आरक्षण संपुष्टात येणार आहे तसेंच आरक्षण हा आर्थिक आधाराच्या संकल्पनेवर नसून वर्षानुवर्षाच्या समाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा या संकल्पनेवर आधारित होता या निर्णया विरोधात अनुसूचित जाती जमातिमधिल सर्व समाजाच्या वतीने बुधवार दिनांक.21 आगस्ट 2024 रोजी समूहिक बंद पुकारण्यात आला आहे या बंद मध्ये सर्वानि सहभाग व्हावे.

प्रमुख मांगण्या.

1)केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्राद्वारे अध्यादेस काडून तत्काळ अनुसुचित जमाती .जमतीच्या प्रवर्गातील प्रतावीत जातीचे उपवर्गीकरण आणी क्रीमिलेअर चा निर्णय रद्द करावा.त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशाप्रकरे उपवर्गीकरण किंवा क्रिमिलेयर लावण्यात येणार नाही याची हमी दयावी.

2)अनुसूचित जाती.जमतीचे आरक्षण संविधानाच्या नवव्या अनुसूचित मध्ये समाविस्ट करावे.

3)जातीनिहाय जनगणना करून.जातिनिहाय सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे.

4)खाजगी आस्थांपनामद्ये.एससि.एसटी.ओबीसी प्रावर्गला आरक्षण लागू करावे.

5)उच्य आणी सर्वोच्य न्यायालयातील न्यायाधिसांची नियुती न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन करावी.

6)शासकीय नौकरीमधिल अनुशेष तत्काळ भरण्यात यावा.

7)ओबीशी प्रवर्ग तील क्रिमिलेअर अट रद्द करावी.

भव्य मार्चा.दिनांक 21 आगस्ट 2024वेळ सकाळी 11.00 वाजता.स्थडं बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा ते तहसील कार्यालय वरोरा

आयोजक.एससी.एसटी.आरक्षण बचावं समिती वरोरा

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!