विशेष वृतान्त

पालघर जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत के. के. मिस्त्री हायस्कूला यश

सहसंपादक.वैभव पाटील

बोईसर येथे ( डॉन बॉस्को हायस्कूल)आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेत के. के. मिस्त्री हायस्कूल सरवली सावटा येथील (१४ वर्ष खालील वयोगट) विद्यार्थी १) यश नरेश दुबळा २) पूजा प्रकाश मच्छी यांनी यश संपादन केले असून त्यांची मुंबई येथे आयोजित विभागीय सर्धेसाठी निवड करण्यात आली असून सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय पाटील , मनोज वाघ, संतोष मर्दे यांनी मार्गदर्शन केले तर विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापक कांबळे सर व शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे आयोजन Don Bosco हायस्कूलचे आशिस पाटील सर यांनी केले होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी शुहास वणमने , तालुका क्रीडा प्रमुख निलेश गायकवाड ,पल्सुळे सर, थोरात सर तसेश विविध शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!