विशेष वृतान्त

जागतिक गोंड सगा मांदी. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन तर्फे 9 आगस्ट विश्व मुळ निवासी दिवस 2024 आयोजित

कॅरन्स रामपुरे वरोरा शहर प्रतिनिधी

तालुका शाखा -वरोरा भद्रावती द्रारा आयोजित

9 आगस्ट रोज शुक्रवार ला स्थळ साई मंदिर कार्यालय वणी बायपास वरोरा आपणास कडवण्यात येत आहे की 9 आगस्ट विश्व मुळ निवासी दिवस या दिवसाची सुरवात 9 आगस्ट 1994 या दिवसापासून संयुक्त राष्ट्र (UNO) या संस्था द्राऱे घोषित करण्यात आलेला आहे या वर्षी 30 वा विश्व मुळ निवासी दिवस साजरा करण्यात येत आहे.

अमेरिका खंड .आफ्रिका खंड.व आशिया खंडात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.तरी समस्त वरोरा -भद्रावती क्षेत्रातील समस्त मुळ निवासी .गोडियन -संगा -सोयऱ्यांनी या कार्यक्रमांस बहुसंख्येनी उपस्थित राहावे.ही आग्रहाचि विनंती…. 

कार्यक्रमाचे उजघाटक

श्रीमति.तिरुमाय प्रतिभा ताई सुरेश धानोरकर खासदार(चंद्रपूर -आर्णी लोक सभा श्रेत्र )

कार्यकर्माचे अध्यक्ष

मा.तिरु.सुरेशराव मडावी.अध्यक्ष.जा.गो.स.मा.वरोरा

 

प्रमुख अतिथी

 

मा.तिरु.अहेतेशाम अली.माजी.नगराअध्यक्ष.न.प.वरोरा.

मा.तिरु.सुधाकर भाऊ रोहनकर.सं. ग्रा.भटाळी.

मा.तिरु.छोटूभाई.शेख.माजी सभापती.बांधकाम.व शिक्षण.न.प.वरोरा

मा.तिरु.गजाननराव मेश्राम.माजी.नगराअध्यक्ष.न.प.वरोरा.

मा.तिरु.विजयरावं खडाते.गोंडियन समाजिक कार्यकर्ते.ब्रम्हपुरी.

मा.तिरु.सुरेशराव टोरे.अध्यक्ष.ऑ.इ.एम्प.वरोरा.

मा.तिरु.भास्कर तुमराम.गोडीयन समाजिक कार्यकर्ते वरोरा-भद्रावति

 

            मार्गदर्शक

मा.तिरु.प्रवीणजी आडेकर.संस्थापक.गोडवाना टायगर सेना .भद्रावती

मा.तिरु.अर्चना ताई खंडाते.गोंडी संस्कृती मार्गदर्शिका ब्रम्हपुरी

मा.तिरु.शांतारांमजी उईके.जिल्हाअध्यक्ष.ऑ.इ.एम्प.चंद्रपूर

 

        प्रमुख अतिथी

मा.तिरु.पुष्पाताई मंगाम.गोडियन महिला कार्यकर्त्या वरोरा

मा.तिरु.आशाताई उईके.समाजिक समाजिक कार्यकर्त्या.वरोरा.

मा.तिरु.वनिता ताई परचाके.गोडीयन समाजिक कार्यकर्त्या.वरोरा

मा.तिरु.पत्रुजी आत्राम.समाजिक कार्यकर्ते.वरोरा.

मा.तिरु.सुरेशराव टेकाम.माजी.जी.प.सद्दश.चंद्रपूर

मा.तिरु.शरद भाऊ मडावी.सामाजिक कार्यकर्ते वरोरा.

मा.तिरु.विलासभाऊ पारचा के.समाजिक कार्यकर्ते.वरोरा.

मा.तिरु.खेमराज किन्नाके.सामाजिक कार्यकर्ते भद्रावती.

मा.तिरु.प्रभाकर कुडमेथे.समाजिक कार्यकर्ते.चकबरांज भद्रावती.

मा.तिरु.कॅरन्स रामपुरे.प्रत्रकार ता. प्र.वरोरा.

मा.तिरु.विजय पारचाके .अध्यक्ष.जा.गो.सं.मा.वरोरा.

 

रॅली वेड.सं.10.वा.स्थळ-जैतुर

पेनठाणा.रत्नमाला चौक.नागपूर नाका-आंबेडकर चौक- डोगरवार चौक -मित्र चौक-कामगार चौक -साई मंगल कार्यालय वरोरा.

 

सूत्र संचालन

मा.तिरु.सजू सिंग गोंड(मेश्राम)सचिव.जा.गो.स.मा.

तिरु.प्रशांत मडावी.सह.सचिव.जा .गो.स.मा.

 

प्रस्ताविक-तिरु.दादा मेश्राम.कोषाअध्यक्ष.जा.गो.स.मा.

वरोरा

                आभार

मा.तिरु.प्रशांत मडावी वरोरा.

 

इयत्ता.10.वी 12 वी गुणवंत विद्यार्थी सत्कार

इयत्ता.10 वी विदयार्थी 3

ई. 12 वी.विद्यान शाखा.3

कला. 3 विद्यार्थी.

वाणिज्य.3

 

2 दिव्यांक व्यक्तींना तीन चाकी सायकल वाटप

  आयोजित समिती

गोंडियन समाज वरोरा-भद्रावति..

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!