विशेष वृतान्त

रामकिशन बर्डे यांचा 35 वा वाढदिवस साजरा

14 आगस्ट रोजी बाबुपेट मध्ये मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा

 

मित्र असावे तर असे जीवाला जीव देणारे

आज रामकिशन बर्डे यांचा बाबुपेट महादेव मंदीर .बल्लारशा रोड चंद्रपूर इथे त्यांच्या मित्रानी त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला त्या वेडेस उपस्थित

मित्र.प्रदीप मामीडवार.आर वी मिश्रा.मंगेश देरकर.उमेश कतोरे.उस्म्हाण शेख.सचिन बर्डे.रोशन गुरपुडे मनीषा सपाट.ताणेबाई बर्डे.स्वराज बर्डे.भाग्यश्री बर्डे.परी सपाट.हर्षिका सपाट.वैभवी अंबाडे.साहिली लोहकरे यश प्रदूप मामीडवार.लावण्या बर्डे.आणी समस्त मित्र यांच्या तर्फे आज बाबुपेट मध्ये वाहत गाजत रामकिशन बर्डे चा मिरवणूक काडून 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.रामकिशन बर्डेनी त्याचा 10 वर्षांपासून त्याचा प्रवास चालू झाला सुरवातीला तो बाबुपेठ मध्ये राहून 12 वी परेंत शिक्षण घेतले त्यानंतर त्यांचे बाबा चा अचानक अपघात झाल्यामुडे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आणी त्यांनी ती जबाबदारी आतापरेंत पार पाडत आहे.त्याने खूप मोठा प्रवास पर पाडल्यामुडे त्यांच्या घरचे सद्दश खूप खूष आहे तसेच त्यांचे मित्र मंडळी खूप खुश आहे त्यामुडे आज बाबुपेट मध्ये सगडे एकत्र येऊन त्यांनी रामकिशन बर्डे यांचा 35 वा वाढदिवस मोट्या आनंदाने साजरा करण्यात आला.त्याला पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्या.देण्यात आल्या

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!