विशेष वृतान्त
यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वर्धापन दिना निमीत्य राजेन्द्र मेश्राम यांना गौरव उधोगाचा सन्मान विदर्भाचा उधोग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपुर दि.02 आगस्ट 2024 रोजी यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वतीने गौरव उधोगाचा सन्मान विदर्भाचा उधोग पुरस्काराचे आयोजन यशोगंगा सेलिब्रेशन हाॅल तुकुम चंद्रपूर मध्ये आयोजन केले होते.त्या मध्ये सहभाग महीला व पुरूष ने भाग घेतला होता.
प्रमुख टिचर्स म्हणून सौ.पुजा देविर्डी मॅम नागपुर व रंजत रामटेके सर नागपुर यानी महीलाना व पुरूषांना , बिझनेस कसा करायचा व स्वःता म्यानेजमेंट कसा करायचा हे शिक्षण दिले..या (शिका आणी कमवा) कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व जज म्हणून लाभलेले गोवा वरून माॅडल शेजल मॅम, सानवी मॅम, कांजल मॅम मुम्बई वरून सौ. निहारीका मॅम.पुणे वरून श्री.गौतम सर अमरावती वरून डा.युवराज सर व यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा मॅम सि ई ओ डाॅ.रमेशकुमार सर उपस्थित होते तसेच यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर टीम च्या उपस्थित कार्यक्रम पार पडाला.