सोबत असताना
आयुष्य किती छान् वाटतं
उनाड मोकळ
एक रान् वाटत.
सदैव मनात जपलेले
गुलाबाचे फुल वाटते.
कधी बेधुंद ,
कधी बेभान वाटते.
खरच,
तु सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटत.
सोबत असताना
आयुष्य किती छान् वाटतं
उनाड मोकळ
एक रान् वाटत.
सदैव मनात जपलेले
गुलाबाचे फुल वाटते.
कधी बेधुंद ,
कधी बेभान वाटते.
खरच,
तु सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटत.